आयुष्याची मांडणी...

आयुष्याची मांडणी... 
आपल्या आयुष्याची मांडणी सात रंगात केलेली असते.. आता सात रंग कुठली तर ती इंद्रधनुष्याची सप्तरंग...आपल आयुष्यदेखील अश्याच सप्तरंगात खेळत असत...
कधी आनंद, कधी हसण, कधी बागडण, कधी खेळण असच असत आपल आयुष्य... पण हया आयुष्याच्या सप्तरंगात काळा आणि पांढरा रंग हा दिसत नाही पण हया सात रंगात दडलेला असतो कधी खूप सुखात तर कधी खूप दुख:त पण हया दोन्ही रंगात अर्थात दोन्ही काळात आपण खंबीर, मन शांत करून सगळी परिस्थिती हातालळिणा काहीच अतरंगी वाटत नाही... 
म्हणजे काय, तर आपण आपल्या ह्या आयुष्याच्या सप्तरंगाची मांडणी एकदा समजून घेतली ना आयुष्य जगणं खूप सोप्प होऊन जात...❤
-रविना थोरवे.

Comments

Popular posts from this blog

खेळांच्या शोधात...

आजी ते माजी प्रवास😊

माझी सखी...