प्रिय लाॕकडाउन
प्रिय ला ॕ कडाउन🔐 ला ॕ कडाउन टाळे लावणे,तू तर पूर्ण जगालाच टाळे लावलेत... सुरुवातीला तू खरच प्रिय वाटला आम्हा सर्वाना पण आता तुला प्रिय म्हणायला खरच अघवडल्यासारख होत पण तू आला नसतास तर आज खूप लोकांनी आपल जीव गमावला असत,जीव तर आताही गमावतात पण तुझ्यामुळे थोड कमी... तस तू दिनांक २२ मार्च २०२० तूझ्या येण्याची सूचना दि लीस परंतु ती आम्हाला कळलीच नाही.अचानक २५ मार्च ते १४ ए प्रिल अशी तू झी वेळ ठरविण्यात आ ली व सगळकाही ठप्प झाल . दि वस-रात्र कुटुंबा साठी धडपड करणा रा कुटुंबा पासून लांब असणारा तो आज कुटुंबामध्ये मिसळू लागला सकाळच्या चहा पासून ते रात्री च्या जेवणा पर्यंतचा आनंद तो घेऊ लागला. सकाळी जायची घाई तर रात्री थकून येणारा तो कुटुंबाचा आसवाद घ्याला त्याच्याकडे वेळच नसतो, पण ला ॕ कडाउन तुझ्यामुळे हे शक्य झाले. तुझ्यामुळे मी कुटुंबाला वेळ दिल म्हणून तुझ्यासाठी दोन ओळी “तुझ्यामुळे दिवस रात्र सगळ बंद असत माझ मन मात्र माझ्या कुटुंबात रमत ” असो...कविता झाली आता सत्यात उतरू.. काही माणसांसाठी...